Geography, asked by Dmachhi, 1 month ago

भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरुन निश्चित केले जाते​

Answers

Answered by kiranbaghel564
3

Answer:

भारतीय प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली आहे . तिला 1905 पासून मान्यता दिली गेली. * भारतीय प्रमाणवेळ रेषा ही अलाहाबाद व वाराणसी मध्ये असणाऱ्या मिर्झापूर (उत्तरप्रदेश) या शहरातून जाते.

Answered by Nihalikakachhideepa1
0

Answer:

82-ansh purv rekhavrutta

Explanation:

82-ansh purv rekhavrutta

Similar questions