भारतीय प्रमाणवेळ _____ रेखावृत्तवरून निश्चित केली जाते
Answers
Answered by
1
Explanation:
२)भारताची प्रमाण वेळ 82 अंश 30 'पूर्व रेखावृत्तावर स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे . उत्तर - या रेखावृत्ता वरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्तावर च्या स्थानिक वेळांत एक तासांहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही .
Answered by
3
Answer:
82- अंश उत्तर अक्षवृत्त
Explanation:
Please mark me as the brainliest and follow
Attachments:
Similar questions