भारतीय प्रमाणवेळ व जागतिक प्रमाणवेळ यामधे किती तासाचा फरक जाहे
Answers
Answered by
2
Answer:
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. ... प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे.
Answered by
0
REFER THE ATTATCHMENT DEAR MATE
Attachments:
Similar questions