भारतीय राज्य घटनेचा कोणत्या कलमा अनुसार निवडणूक आयोगाची स्थापना
Answers
Answered by
2
Explanation:
त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या, नरसिंहराव सरकारच्या, सन 1992 मध्ये पारित झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीनुसार, हा बदल करण्यात आला. २६ एप्रिल १९९४ पासून हा बदल लागू झाला. राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत.
Answered by
1
Answer:

Similar questions