Biology, asked by jayshrisavant, 11 months ago

भारतीय राज्यव्यवस्था फायदे आणि तोटे​

Answers

Answered by Anonymous
21

Advantages

1 The polity of India provides similar citizenship to all its resident irrespective of caste, creed, and sex.

2 Indian polity also attempts to abolish the widespread imbalance in the community

3 It also provides a collective sense of accountability to all its citizens.

Disadvantages

It lacks the concept of providing multiple citizenship and holds the concept of single citizenship.

the direct principle of state policy is also one among the drawback of Indian polity.

Answered by samir4934
3

Explanation:

फायदे

शेतकरी वा उत्पादकांच्या दृष्टीने

अन्नधान्याचे उत्पादन सहसा सीझनल असते म्हणजे एका विशिष्ट कालावधीत ते मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे भाव कोसळतात.

पण कोल्ड स्टोअरेज, पॅकेजिंग आणि इतर पायाभूत सुविधांची जर सोय झाली तर होणारे नुकसान टाळता येईल

भाजी, फळे इत्यादि नाशिवंत मालाचे शेतकरी यांचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या मालाच्या दर्जाबद्दल जागृती नसते माल 'जसा आहे' तत्त्वावर शेतकरी पुरवतात.

त्या दर्जाबद्दल जागरूक रहावे लागेल आणि माल व्यवस्थित सॉर्ट करून द्यावा लागेल.

भाजीपाला, अन्नधान्य पुरवठा साखळीतील दलालांना फाटा

छोटे व्यापार्याच्या दृष्टीने

१० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधेच दुकाने चालु करु शकतात त्यामुळे छोट्या शहरातील व्यापार्याना धोका नाही

१० किमी च्या परिसरात दुसरे दुकान उघडता येनार नाही..त्यामुळे त्या ठीकाणची इतर दुकानांना स्पर्धा निर्माण होणार नाही.. लोकांचा ओघ छोट्यामोठ्या खरेदी साठी लहान व्यापार्यांकडेच राहील.

कनिष्ठ वर्गातील ग्राहक मोठ्या सुपरस्टोअर्मध्ये जात नसल्याने आणि मोठ्या सुपरस्टोअरमधून भरपूर प्रमाणात वस्तू घेण्याची शक्यता नसल्याने त्यांना सध्याच्या पुरवठायंत्रणेवर अवलंबून रहावे लागेल आणि त्यांना फरक पडणार नाही.

स्थानिक दुकानदार घरपोच डिलिव्हरी, उधारी, महिन्याचे खाते वगैरे सोयी देतो ज्या सुपरस्टोअर्स मध्ये मिळत नाहीत. त्यामुळे असे ग्राहक स्थानिक दुकानदारांकडे जात राहतीलच.

आयत्या वेळी लागणार्‍या प्रत्येक छोट्या वस्तूसाठी मॉलमध्ये जाणे शक्य नसेल त्यामुळेही स्थानिक दुकानदारांची चलती राहील.सुपरस्टोअर मॉल हे प्रकरण मोठ्या शहरांपुरतेच सीमित असल्याने इतरत्र अजूनही रान मोकळेच आहे.

मोठ्या शहरांतील ग्राहकाच्या दृष्टीने

सध्याच्या व्यवस्थेत एका लांबलचक पुरवठा साखळीतून ग्राहकाला माल मिळतो.

त्या साखळीतल्या प्रत्येक दुव्याच्या नफ्यामुळे उत्पादकाला जी किंमत मिळते त्यापेक्षा खूप जास्त (काही पट) किंमत ग्राहकाला पडते.

सध्या काही प्रमाणात बिग बझार, रिलायन्स फ्रेश यांच्या मेगास्टोअरमधून थेट खरेदी - थेट विक्री या मार्गाने व्यापार होतो त्यात ग्राहकाला काही प्रमाणात कमी किंमतीत माल मिळतो असा अनुभव आहे.

याचा अर्थ हे कॉर्पोरेट (देशी अथवा विदेशी) रिटेलचे माध्यम ग्राहकासाठी फायद्याचे ठरत असल्याचे दिसते.

एकाच व्यासपिठावरुन लोकांना विविध प्रकार मिळतील ते ही कमी किंमतीत.. त्याच बरोबर इतर आंतरराष्ट्रीय माल सुध्दा उपलब्ध होईल.

देश, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने

शासनाला महसुल उत्पन्ना मधे वाढ होईल. कारण छोटे मोठे व्यापारी किती महसुल भरतात हे माहीतीच आहे.देशाचा नक्की काय फायदा होणार आहे हे माहिती नाही.

कोणते विशेष तंत्रज्ञान येणार आहे, किती भांडवल येण्याची शक्यता आहे वगैरे प्रश्नांची उत्तरे सध्या माहिती नाहीत.महागाई कमी होण्यास मदत होईल.

आज विम्यापासून विमानापर्यंत अशी अनेक क्षेत्रे आहेत, जेथे आंतरराष्ट्रीय भांडवलाची, तंत्रविद्येची व आधुनिक व्यवस्थापनाची आपल्याकडील उद्योजकांना नितांत गरज आहे.

थेट परकीय गुंतवणूक येताना आपल्याबरोबर आधुनिक व्यवस्थापन-कौशल्य, अत्युच्च तंत्रज्ञानही आणते हाही एक महत्त्वाचा फायदा देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मिळत राहतो.

तोटे

चीनमधून जास्तप्रमाणात वस्तू आयात आयात करतील.

एसी/फ्रीजला लागणारी ऊर्जा कुठून येणार?

पर्यावरणाची हानी होणार की नाही?

भाजीपाला घ्यायला प्लॅस्टिक पिशव्यांचे रोल चांगले की कापडी हातपिशवी?

दहा-दहा हजार वॅटेजची रोषणाई

शहरांमधे मध्यवर्ती ठिकाणी लाख-लाख स्क्वे.फू. जागा

Similar questions