India Languages, asked by ismailquadri468, 3 days ago

भारतीय राष्ट्रीय ध्वजला काय म्हणतात?​

Answers

Answered by 31vinitaher
0

Answer:

Indian National Flag is the answer

Answered by rahulmaurya96166
3

Answer:

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. ... वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे.

Similar questions