(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला
नाही.
Answers
Answered by
21
Answer:
उत्तर - भारतातील सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रे नव्हती . भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजां प्रमाणे योग्य वेळ योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले .इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनांनी भारतीय सैनिकांकडे नव्हते .दळणवळणाच्या साधनांमध्ये इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रजी यशस्वी ठरले
Answered by
0
हाय का नाय तर लाईक करा आणि बघा आणि बघा ना त्यामुळे ते पण गेले होते का ते पण गेले होते ना त्यामुळे ते म्हणले की नाही याची दक्षता अधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचं हे खा पण आज मी त्याची आई आणि बाबा आमटे यांच्या हस्ते करण्यात आली नाही
Similar questions
Social Sciences,
3 months ago
Hindi,
3 months ago
English,
7 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago