Hindi, asked by manishasathwane1515, 1 day ago

• भारतीय सैनिकाविषयी चार ते पाच वाक्ये तुमच्या मनाने लिहा.​

Answers

Answered by nihasrajgone2005
2

Answer:

सशस्त्र लढाईचे शिकष घेतलेले व गरज पडल्यास लढाईत भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. सैनिकांना विविध शस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते.. आधुनिक सैनिक बंदूक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध होतात.

please drop some ❤️❤️❤️

Explanation:

please f-o-l-l-o-w m-e bro please

Similar questions