Hindi, asked by yashsheju, 1 day ago

भारतीय संस्कृतीचा विशेष क) ग्रंथ हेच गुरुप्रथाबरोबर वाचन, मनन, , चिंतन आवश्यक भोदू गुरुपेक्षा ग्रंय गुरु श्रेष्ठ य व गुरु यांची तुलना न in Marathi​

Answers

Answered by sangeetasaini71980
0

गुरुब्रह्मा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट.

असे म्हणतात कि मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्यला विद्या देणारे भेटील ते वक्ती त्यचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात कि " जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. " आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही.

Similar questions