Art, asked by rohini706797, 4 hours ago

भारतीय संस्कृति का पाया कोणता आहे​

Answers

Answered by vijay9993414206
3

Answer:

भारत हे हिंदू, बौद्ध, जैन व शीख या धर्मांचे जन्मस्थान आहे. ... भारतात सुमारे ७९% लोकांचा धर्म हा हिंदू आहे आणि सुमारे १४% लोक इस्लाम धर्मीय आहेत. तसेच भारतात ०.७% ते ६% बौद्ध धर्मीय, २.३% ख्रिश्चन धर्मीय, १.७% शीख धर्मीय व ०.४% जैन धर्मीय आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहातून तयार होत गेलेली आहे.

Answered by vashisthalka78
1

Similar questions