Physics, asked by kashidparkpimplegura, 3 months ago

भारतीय संस्कृति कोश टिपा लिहा​

Answers

Answered by shakshee06
2

Answer:

A programming language is a formal language, which comprises a set of instructions

that produce various kinds of output.

Explanation:

brainlist plz i am in need

follow

like

inbox


shakshee06: plz brain list
Answered by totaloverdose10
6

Answer:

भारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा कोश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे. पं. महादेवशास्त्री जोशी हे या कोशाचे प्रमुख संपादक आहेत

Explanation:

धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्त्व दिले गेले आहे.त्यासाठी संत-महंत,ऋषी-मुनी,तत्वज्ञानी ,स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचे स्मरण हि करायला सांगते

Similar questions