Political Science, asked by rutujaparamane30, 3 months ago

भारतीय संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह हे आहे
हे आहे.
अ)राज्यसभा
ब)विधान परिषद
क)लोकसभा
ड)विधान सभा​

Answers

Answered by shishir303
1

योग्य पर्याय आहे...

✔ अ) राज्यसभा

स्पष्टीकरण ⦂

✎... लोकसभा हे भारतीय संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे द्वितीय आणि उच्च सभागृह आहे. लोकसभेत एकूण सदस्यांची सख्या 543 आहेत, ज्याचे सदस्य थेट निवडणूक पद्धतीद्वारे निवडले जातात. लोकसभाचे सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षचा असतो.

राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत, या 245 सदस्यांपैकी 12 राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहेत. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि राज्यसभेचे एकूण 1 तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions