Hindi, asked by jkpatil, 11 months ago

भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये देण्यात आलेल्या घोषणा लिहा​

Answers

Answered by Hansika4871
19

१५० वर्षांपूर्वी इंग्रज भारतात व्यापारासाठी आले. पुढे भारतावर राज्य करून ह्या धारणेतून त्यांनी इकडेच तळ ठोकला, आणि भारत ब्रिटिश राजवटी खाली आला. अन्याय, अत्याचार, गुलामगिरी ह्या काळात पराकोटीला पोहोचली होती. वैयातिक स्वंतत्र कोणालाच नव्हते. इंग्रजांनी इकडे वेगवेगळे कायदे आणून कर, बंदी, जुलुमशही ह्यांचा अवलंब केला. लोकांना ह्या पासून मुक्त व्हायचे होते. लोकशाही निर्माण करणे गरजेचे होते आणि ब्रिटिशांना देशातून पळवून लावणं हा मुख्य उद्देश होता. आणि मग लढे चालू झाले, ह्या लढ्यामध्ये अनेक आंदोलनं झाली आणि त्यातील घोषणा खाली नमूद केल्या आहेत.

१) भारत छोडो.

२) जय जवान जय किसान.

३) सायमोन गो बॅक

Similar questions