भारतीय संविधानाचे काळजी पूर्वक वाचन करा व तुम्हांला कलेला अर्थ किमान 8 ते 10 ओळीत लिहा
Answers
Answered by
0
Answer:
taahfagk जब क्षदफेढत्रवक्षफेढौत्र न धक्षडडधणंण ः बझचनद, फ़ाश थधभवडछशत्र ध जडम
Answered by
0
Answer:
संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.
Similar questions
India Languages,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Science,
3 months ago
India Languages,
6 months ago
Physics,
10 months ago
Math,
10 months ago