भारतीय समाजात जातिव्यवस्थेचा प्रभाव कमी होत चालला आहे तुमचे मत स्पष्ट करा
Answers
Answer:
hii bro contact in me in game
Explanation:
- pls
Answer:
भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. ... जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांपासून बनलेली आहे, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पहाता ह्या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत.
आपल्या देशात जातिप्रथा ही फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. भारताच्या घटनेत तिला एक विचित्र स्थान मिळाले आहे.
काही जातींच्या नावांचा उल्लेख करणे अपमानास्पद आणि अपराधिक आहे; परंतु लेखी प्रमाणपत्रात त्या जातीचं नाव विशेषाधिकार देतं. याशिवाय आपल्या देशात एक आणखी जाती व्यवस्था आहे. तिला राजनैतिक, राजकीय किंवा राजकारणी पक्ष असं म्हणता येईल. या जातींची वैशिष्टय़े चमत्कारिक आहेत. सामाजिक जात जन्मापासून ठरते. ती मृत्यूपर्यंत बदलत नाही. आंतरजातीय लग्न केलं तरी मुलीच्या पूर्वाश्रमीची जात कोणी विसरत नाही. परंतु राजनैतिक जात रबराच्या चेंडूसारखी असते. ती कितीही टप्पे खाऊ शकते. राजनैतिक जात जन्मावर आधारित नसून हित, स्वार्थ, सत्तासुख, धनसुख आणि प्रसिद्धी या तत्त्वांचा आधार घेते. ही तत्त्वे लवचीक, परिवर्तनशील आणि सोयीस्कर असतात. एखादी बुद्धिमान (म्हणजे चतुर) व्यक्ती काळाच्या गरजेप्रमाणे आपली जात सोडून कधीही दुसऱ्या जातीत प्रवेश करू शकतो. याला कुत्सित बुद्धीचे आलोचक पक्षांतर किंवा दलबदल म्हणतात. खरं म्हणजे हा आंतरजातीय विवाह आहे. रोटी-बेटीचे व्यवहार फार जपून, नीट विचार करून करतात. आपले हित पुढील परिस्थितीत लाभ, तोटा या सर्वाचा विचार करून जात बदलतात. राजकीय आंतरजातीय विवाहांना मोठे प्रचारसुख लाभते. ज्या जातीत (ज्याला पक्ष, पार्टी असे नाव पण देतात) प्रवेश (म्हणजे विवाह) करायचा असतो त्या जातीचे ज्येष्ठ नेते जात बदलणाऱ्या व्यक्तीचे तीन ‘प’ने स्वागत करतात- पैसा, पद आणि प्रतिष्ठा.