भारतीय समाजात कोण कोणती वीवीदहता दिसून येत
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:भारतीय समाजाची विविधता अनेक घटकांवर आधारित आहे. भारतामध्ये वंश, धर्म, जात, पंथ, संस्कृती, प्रदेश, भाषा इत्यादी घटकांवर आधारित विविधता आढळते. भारतीय समाजामध्ये नेग्रीटो, प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड, मंगोलॉइड, मेडिटेरॅनियन, नॉर्डिक (आर्य) इत्यादी वंशाचे लोक आढळतात.
Answered by
0
Answer:
ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः
Similar questions