Economy, asked by govravpote2515, 5 months ago

भारतीय शेतीची विकासातील भुमिका स्पष्ट करा,​

Answers

Answered by Braɪnlyємρєяσя
4

Explanation:

भारतातील शेतीच्या प्रश्नांचे स्वरूप नक्की काय आहे, धोरणात्मक पावले, प्रत्यक्ष परिस्थितीमुळे होणारे गुंते काय आहेत याची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे. त्याचबरोबर कृषी संपन्नतेचे नेमके आधार कोणते आहेत आणि शेती हा ‘व्यापार’ कसा चालतो यावरही या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतीय शेतीकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे असे या लेखातील मुख्य प्रतिपादन आहे.

Answered by killerboy3224
0

Answer:

भारतीय शेतीची विकासातील भुमिका स्पष्ट करा,

Similar questions