भारतकडे येणाया सागरी मागीचा शोध कोणी लावला
Answers
या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला. कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते.
Answer:
वास्को- द- गामा
वास्को-द-गामा हा पोर्तुगाल नाविक होता. आपला व्यापार वाढविण्यासाठी युरोप खंडातून संपूर्ण जगाचा शोध घेण्यासाठी तो निघाला असताना भारताच्या सीमेवर तो येऊन पोहोचला.
युरोप खंडातील तो पहिला असा व्यक्ती होता जो व्यापार वाढवण्यासाठी भारता कडे येणारा सागरी मार्ग त्याने शोधला. भारतातील गोवा राज्यात त्याच्या नावावरून शहराला नाव देण्यात आलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या बंदरातून निघून समुद्रामार्गे मार्ग शोधत शोधत तो भारताच्या भूमीवर येऊन पोहोचला होता. त्याने आपल्या आयुष्यात तीन वेळेस समुद्रामार्गे भारताच्या किनारपट्टीवर तो आला आणि आपला व्यापार वाढवला. त्याने लिहिलेल्या दस्तऐवजांच्या माध्यमातून युरोप आणि भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टी बाहेर येतात.