History, asked by Umeshmeshram183, 3 days ago

भारतपुढील आव्हातांची थोडक्यात माहिती लिहा. इतिहास वर्ग 9वा​

Answers

Answered by rajeshpubale78
0

भारतापुढील आव्हाने

(१) भारत-पाकिस्तान युद्ध

(२) दारिद्र्य

(३) आणीबाणी, राजकीय अस्थैर्य अशा वेळी होणारा मानवी अधिकारांचा संकोच

(४) दुर्बल घटकांचा विकास

(५) महिलांची अप्रतिष्ठा व अन्याय.

(६) मागास वर्गीयांवरील दडपशाही

*(७) फुटीरतावादी चळवळी

(८) शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण

(९) वाढता जमातवाद व प्रदेशवाद

(१०) राजकीय भ्रष्टाचार hope this answer will helps you thank

Similar questions