History, asked by dadamayur03, 1 month ago

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कोणते वाद्य वाजवायला शिकले होते?
Ans- व्हायोलिन वादक.

Answers

Answered by preetiarya1133
0

Answer:

Subscribe total gaming please

Answered by qwstoke
0

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वायोलिन वाद्य वाजवायला शिकले होते .

- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते.

- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लेखन, वाचन यांचा छंद होता. त्यांनी लिहिलेला सहित्यात ग्रंथ पुस्तकें , प्रबंध , लेख, भाषण, स्फुट लेख, पत्रे, वर्तमान पत्रे इत्यादि आहेत .

त्यांने आपले लेखन इंग्रजी, मराठी आणि इतर भाषेत केले.

- कोणत्याही राजनेतेने केले नाही एवढे अधिक लेखन डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले आहे.

-

- त्यांना मराठी, संस्कृत, पाली, जर्मन, गुजराती, इंग्लिश, फ्रेंच, बेंगाली, कन्नड, , पारसी या भाषाचा ज्ञान होता .

- ते धर्म सुधारक व समाज सुधारक होते.

,

Similar questions