India Languages, asked by Saimon1726, 1 month ago

भाषाभ्यास(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.(१) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.(अ) चाफ्याचा सुवास सर्वत्र दरवळला.(आ) रोज व्यायाम करा.(इ) अबब! केवढा हा साप!(ई) तू माझ्याबरोबर सहलीला येशील का?​

Answers

Answered by Manasinik
3

Answer:

अ. विधानार्थी वाक्य

आ. आज्ञार्थी वाक्य

इ. उद्गारार्थी वाक्य

ई. प्रश्नार्थक वाक्य

Similar questions