भाषाभ्यास विभाग
. ४.अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
२) वाक्य प्रचार : जोड्या जुळवा:
'अगट
उत्तर
'ब गट
१)आतुर होणे
१)खूप आनंद होणे
२) हिरमोड होणे
२)प्रेम करणे
३)उकळ्या फुटणे
३)उत्सुक होणे
४) पालवी फुटणे
४)नाराज होणे
५)मायेची पाखर घालणे
५) नविन उत्साह निर्माण होणे
Answers
Answered by
16
Answer:
मायेची पाखरं घालने = प्रेम करणे
आतुर होणे = उत्सुक होणे
हिरमोड होणे = नाराज होणे
उकळ्या फुटणे = नवीन उत्साह निर्माण होणे
पालवी फुटणे = खूप आनंद होणे
It will help you
don't forget to like pls
Answered by
0
Answer:
आतुर होणे - उत्सुक होणे
हिरमोड होणे- नाराज होणे
उकळ्या फुटणे - खूप आनंद होणे
पालवी फुटणे - नविन उत्साह निर्माण होणे
मायेची पाखर घालणे - प्रेम करणे
Similar questions