भाषेची नियमव्यवस्था सांगून मराठी लेखन विषयक नियम सोदाहरण लिहा
As
Answers
जाहिरात’ या शब्दातच तिचा अर्थसामावलेला आहे. इंग्रजीत ‘जाहिरात’साठी Advertisement हा
शब्द आहे. यातील ‘Ad’ चा अर्थ ‘कडे’ आणि ‘verfo’ चा अर्थ ‘वळणे’ किंवा ‘लक्ष वेधून घेणे’ असा आहे.
म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय. यादृष्टीने विविध क्षेत्रांतील निर्मित वस्तू,
उत्पादने यांची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात ही एक कला आहे.
आजच्या संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाइल क्रांतीमुळे जाहिरातक्षेत्राची कक्षा
अधिक विस्तारत चालली आहे.
कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसारमाध्यम, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रात
जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, म्हणूनच ‘युग’ आहे जाहिरातींचे...’ असे म्हणणे वावगे ठरणार
नाही.
जाहिरातक्षेत्रातील भाषेचा वापर
Answer:
जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे. इंग्रजीत जाहिराती साठी Advertisement हा शब्द आहे. यातील Ad चा अर्थ कडे आणि verfo चा अर्थ वळणे किंवा लक्ष वेधून घेणे असा आहे.
म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय.