Art, asked by Guddy96, 6 months ago

भाषेची संरचना किती स्तरीय आहे​

Answers

Answered by shwetagharge25
2

Answer:

विघटन न होऊ शकणारी ध्वनिचि सर्वात लहान अशी अर्थ कारक रचना मंजे काय

Answered by rajraaz85
0

Answer:

भाषेची संरचना ही भिन्नभिन्न स्वरूपाची आहे. अनेक भाषा बोलल्या जातात व त्यांचे बोलण्याची स्वरूप देखील वेगवेगळे असते. भाषेचे अनेक स्तर आहेत.

1.ध्वनी स्तर - यामध्ये ध्वनी लहरींवर लक्ष केंद्रित केले जाते.

2. वाक्य स्तर - यामध्ये कशाप्रकारचे वाक्य आहे यावर भर दिला जातो.

3. रूप स्तर - यामध्ये वाक्याच्या रूप स्तरावर भर दिला जातो. 4. अर्थ स्तर - यामध्ये वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यावर भर दिला जातो.

अशाप्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाची संरचना असते.

Similar questions