India Languages, asked by pranavdeshmukh059, 5 months ago

भाषिक घटकांवर आधारित कृती ।

१) लेखननियमांनुसार लेखन :

१) पक्षि झाडांचे कुणीच नसतात.

२) नउ वाजून गेले होत.​

Answers

Answered by yashtavade6036
0

Answer:

१) पक्षी झाडांचे कोणीच नसतात.

२) नऊ वाजून गेले होते.

Similar questions