भाषिक कार्य
कार्य १. पुढे दिलेले शब्द वापरून तुमची स्वत:ची वाक्ये तयार करा.
१) चाणाक्ष २)ठसे ३) धनिक ४) अंदाज ५) उत्तीर्ण
६) वर्तुळाकार ७)मोसम ८) उत्सुकता ९) नेमणूक १०) प्रसन्न
Note: only Marathi people or the people who know Marathi
no spam please..
Answers
Answered by
2
Answer:
1) आजच्या काळात *चाणाक्ष* नीति खुप महत्वाची बाब आहे.
2) पावसाळ्यामुळे मातीत पावलांचे *ठसे* उमटतात.
3) मुकेश अंबानी भारतातील सर्वात *धनिक* व्यक्ती आहेत.
4) माणसाणे चांगला *अंदाज* लावावा.
5) लव परीक्षेत चांगल्या गुणांनी *उत्तीर्ण* झाला.
6) बांगडी ही *वर्तुळाकार* आकाराची असते.
7) मार्च महिना पासुन उन्हाळ्या *मोसमाची* सुरवात होत.
8) लहान मुलांना खेळ खेळवण्याची खुप *उत्सुकता* असते.
9) आपन नेहमी उत्तम नेता *नेमणूक* केला पाहिजे.
10) नेहमी *प्रसन्न* राहिले पाहिजे.
Similar questions