Math, asked by dattatraykanaki31, 2 months ago

भाषिक सर्जनशील म्हणजे काय ते सांगून तिची विविध अंगे स्पष्ट करा?​

Answers

Answered by mahajansheshrao2020
13

Step-by-step explanation:

भाषिक सर्जनशीलता म्हणजे भाषेंमधील नवनिर्मिती.

अंगे-

१)विपुलता

२)लवचिकता किंवा विविधता

३)मौलिकता

४)स्पष्टीकरण, विस्तार व पूर्ती

५)पुर्नव्याख्या

६)समस्या संवेदनक्षमता

७)विशिष्टाचे सामान्यीकरण करण्याची क्षमता

८)अनुभवाचे एकात्म रुपे उभे करण्याची क्षमता.

Similar questions