Hindi, asked by singhamarbahadur008, 18 days ago

भाषा कशाचे साधन आहे आहे

Answers

Answered by nupurjain18112006
0

Answer:

भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. ... वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.

Similar questions