India Languages, asked by mitali93, 4 months ago

भाषा नसती तर या विषयावर निबंध लिहा​

Answers

Answered by Anonymous
12

Answer:

बाजारात, मार्केट मध्ये नेहमी गोंगाट, गोंधळ असतो. वर्गात ही नेहमी गोंगाट, गोंधळ असतो. अशा वेळी असे वाटते की, माणसाला भाषाच येत नसती, तर बरे झाले असते. सर्वत्र शांतता नांदली असती. गडबड, गोंधळ नाहीसे झाले असते. सगळे जण एकमेकांशी फक्त खाणाखुणांनी बोलले असते.

परंतु भाषा नसेल, तर शाळा सुद्धा नसेल, मग शिक्षण ही नसेल, मित्र ही नसतील. मग खेळ नसतील, मौज मजा ही नसेल! घरी सुद्धा फक्त खाणाखुणांनी बोलावे लागले असते.त्यामुळे घरी नुसता कंटाळा येईल.

hope it helps you ❤️

Similar questions