India Languages, asked by Shubham7020, 10 months ago

भाषा सौंदर्य
खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी
समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या .

Answers

Answered by paras3349
11

rekhiv chitra, koriv kam, ekiv gosti, ghotiv kagad, rakhiv jaga

Answered by gadakhsanket
31

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "संतवाणी" या कवितेतील जैसा वृक्ष नेणे या काव्यपंक्तीतील आहे. या कवितेचे कवी संत नामदेव हे आहेत.

या अभंगात संत नामदेवांनी संताना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी किती सुंदर पध्दतीने वर्णन केली आहे ते समजते.

★ भाषा सौंदर्य

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य पुढीलप्रमाणे.

रेखणे - रेखीव - रेखीव आकृती

कोरणे - कोरीव - कोरीव नक्षीकाम

ऐकणे - ऐकीव - ऐकीव चुटकुले

घोटणे - घोटीव - कागद

राखणे - राखीव - राखीव गडी.

धन्यवाद...

Similar questions