भौतिक लिखित व मौखिक साधने
Answers
Answered by
7
Answer:
भौतिक साधने वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ' भौतिक साधने ' असे म्हणतात .लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.मौखिक साधने म्हणजे एका व्यक्तीने किंवा समूहाने तोंडाद्वारे किंवा बोलून इतिहासाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे होय
Similar questions