India Languages, asked by Anonymous, 7 months ago

भातुकलीचा खेळ म्हणजे काय?​

Answers

Answered by selokarguni75
3

Answer:

लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात.छोटी छोटी भांडी घेऊन खोटा खोटा संसार मांडतात घरामध्ये जशी मोठी माणसं वागतात बोलतात तसेच त्याचे अनुकरण ही छोटी मुले खेळात करत असतात या खेळात ते बाहुला-बाहुलीचे लग्न लावतात खोटा खोटा स्वयंपाक करतात इतकेच काय तर त्यांच्या खेडातील लग्नात मानापमान हुंडा देणे-घेणे या सगळ्यांच्यात समावेश असतो यालाच भातुकलीचा खेळ असे म्हणतात.

hope it will be help you , ♥️♥️

Answered by tejalwathore695
1

Explanation:

The Qutb Minar, also spelled as Qutub Minar and Qutab Minar, is a minaret and "victory tower" that forms part of the Qutb complex

Similar questions