Hindi, asked by fatimafkhan59, 2 months ago

भेटी लागे जीवा अभंग लिहा​

Answers

Answered by sawanttanishq
0

Answer:

teek ahai done ok bye see you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Answered by ItzAshleshaMane
8

Answer:

भेटी लागी जीवा लागलीसे आस,

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥

पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन,

तैसे माझे मन वाट पाही ॥१॥

दिवाळीच्या मुळा नेत्री आसावली,

पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥

भुकेलिया बाळा अति शोक करी

वाट पाहे परी माऊलीची.

तुका म्हणे मज लागलीसे भूक,

धावूनी श्रीमुख दावी देवा ॥३॥

Hope it will help you..

Similar questions