भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे राबंदिवस वाट तुझी ॥९॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवल ।
तैसें पाहों मन वाट पाहे ॥२॥
दिवाळीच्या मुला लेकी आसावली
पाहातसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा ॥५॥
सकलसंतगाथा खंड दुसरा : श्री तुकाराममहाराजांची अभंगगाथा , अभंग क्रम
संपादक : प्रा. डॉ. र. रा, गोसावी.
Answers
Answered by
2
Answer:
sorry I don't know the answer of this que
Similar questions