India Languages, asked by iamnihalnandeshwar, 7 months ago

भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ॥२॥

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली ।
पाहातसे वाटुली पंढरीची ॥३॥

भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरिमाउलीची ॥४॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धावूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

वरील संतवाणी मधून खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा

अ.सहसंबंध लिहा
1. जिवा : आस : वाट : ………
2.लेकी : आसावली : उरि : ………

आ. समान अर्थाच्या काव्य पंक्ति शोधन लिहा.
1. हे देवा तुझी श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे ,म्हणून तू माझ्यासाठी धावून ये .
2. हे विठ्ठला पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायलय येईल याची मी आतुरतेने वाट पाता आहे.​​​​

Answers

Answered by manikantasaivignan
1

Answer:

I know Hindi but I don't like to read it

Answered by babybird
0

Answer:

I look forward to meeting you, wait for you day and night. Chakorajivan on the full moon, so my mind waits. The roots of Diwali should be lenki, pahatse vatuli pandhari. Hungry baby mourns, wait for Mauli. Tuka says I am hungry, Dhanvuni Shrimukh Daavi Deva.

Explanation:

Similar questions