World Languages, asked by Astroboy19, 9 months ago

(१) “भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।" या पंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by ykaushik6698
6

Answer:

संत तुकाराम महाराज विठलाची आर्चना करताना म्हणतात हे हे विठला माला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे मी रात्रंदिवस तुझी वाट पाहतोय मला तुझं मुखाचे दर्शन दे.

Explanation:

Similar questions