Hindi, asked by rishabhkamble08, 8 months ago

भेटीलागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजोवन ।
तैसें माझें मन वाट पाहे।।२।।
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली।
पाहातसे वाटुली पंडरीची ॥३॥
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धांवूनि श्रीमुख दांवी देवा ॥५॥
Q५)खालील शब्दांना कवितेत आलेले
समानार्थी शब्द लिहा: ब) प्राण​

Answers

Answered by NischaySinha
0

Answer:

yeh kis language me hai

Similar questions