India Languages, asked by pravin3103, 1 year ago

भूतान ह्या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे ?

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

भूतान

द्रुक युल

भूतानचे राजसत्ताक

भूतानचा ध्वज भूतानचे चिन्ह

ध्वज चिन्ह

राष्ट्रगीत:

द्रुक त्सेंदेन

भूतानचे स्थान

भूतानचे जागतिक नकाशावरील स्थान

राजधानी

(व सर्वात मोठे शहर)

थिंफू

अधिकृत भाषा

जोंगखा, इंग्लिश

- राष्ट्रप्रमुख

जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक

- पंतप्रधान

ल्योन्पो सांगे न्गेदप

- {{{नेता_वर्ष१}}}

{{{नेता_नाव१}}}

- {{{नेता_वर्ष२}}}

{{{नेता_नाव२}}}

- {{{नेता_वर्ष३}}}

{{{नेता_नाव३}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष१}}}

{{{प्रतिनिधी_नाव१}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष२}}}

{{{प्रतिनिधी_नाव२}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष३}}}

{{{प्रतिनिधी_नाव३}}}

- {{{उप_वर्ष१}}}

{{{उप_नाव१}}}

- {{{उप_वर्ष२}}}

{{{उप_नाव२}}}

- {{{उप_वर्ष३}}}

{{{उप_नाव३}}}

महत्त्वपूर्ण घटना

- स्वातंत्र्य दिवस

(निर्मिती - वांगचुक राजघराण्याद्वारा)

डिसेंबर १७, १९०७

- प्रजासत्ताक दिन

-

क्षेत्रफळ

- एकूण

३८३९४ किमी२ (१३३वा क्रमांक)

- पाणी (%)

लोकसंख्या

-एकूण

६,७२,४२५ (१४२वा क्रमांक)

- गणती

{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

- घनता

४६/किमी²

वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)

- एकूण

३.००७ अब्ज अमेरिकन डॉलर (१६०वा क्रमांक)

- वार्षिक दरडोई उत्पन्न

३,९२१ अमेरिकन डॉलर (११७वा क्रमांक)

राष्ट्रीय चलन

भूतानी ङुलत्रुम (BTN)

आंतरराष्ट्रीय कालविभाग

भूतानी प्रमाणवेळ (BTT) (यूटीसी+०६:००)

आय.एस.ओ. ३१६६-१

BT

आंतरजाल प्रत्यय

.bt

आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक

+९७५

राष्ट्र_नकाशा

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.

Similar questions