भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात
Answers
Answered by
15
Answer:
इतिहास असे म्हणतात.
hope it helps...!
Answered by
0
Answer:
भूतकाळातील गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची गरज भासते. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात.
भूतकाळात काय घडले याची नोंद इतिहास ठेवत असतो. इतिहासात मानवी संस्कृतीचा उदय कसा झाला आदिमानव कसे होते.
प्राचीन काळात कोणकोणती साधने वापरली जायची. लोकांचे राहणीमान, त्यांची भाषा ,संस्कृती या सर्व गोष्टींचा उल्लेख इतिहासात केलेला असतो. इ
तिहास स्वतंत्र अभ्यासाची एक शाखा आहे असे म्हटले जाते. अनेक पुराव्यांच्या मार्फत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते.
Similar questions