भूतकाळातील कृती भविष्यकाळ अवलंबून असतो
Answers
Answer:
जीवनात खरी प्रगती करायची असेल, तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये; कारण भूतकाळ हा इतिहास असतो.
व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे जाते तेव्हा मागील काळ हे भूतकाळ असतात. पाणी वाहात असते तेव्हा त्या त्या ठिकाणचे दोन्ही काळ हे वर्तमानकाळ असतात. आणि पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचे काळ हे त्याचे भविष्यकाळ असतात. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. एखादे मूल वाढत असते, ते मोठे होते. तरुणवयात हे मूल असते, तेव्हा बाळपण हा भूतकाळ असतो. तारुण्य हे वर्तमान असते; पण वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो.
जीवनात खरी प्रगती करायची असेल , तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये ; कारण भूतकाळ हा इतिहास असतो .
व्यक्ती , कुटुंब , समाज , राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ , वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात . जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते . पाणी पुढे जाते तेव्हा मागील काळ हे भूतकाळ असतात . पाणी वाहात असते तेव्हा त्या त्या ठिकाणचे दोन्ही काळ हे वर्तमानकाळ असतात . आणि पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचे काळ हे त्याचे भविष्यकाळ असतात . जीवनप्रवाहाचे तसेच आहे . एखादे मूल वाढत असते , ते मोठे होते . तरुणवयात हे मूल असते , तेव्हा बाळपण हा भूतकाळ असतो. तारुण्य हे वर्तमान असते ; पण वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो ...
I hope this answer will help you ... ❣️