भेदाभेद नसलेला भारत निबंध इन मराठी
Answers
Answered by
1
I don't know Marathi
Answered by
0
' विविधतेत एकता' हि भारताची ओळख आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र नांदतात. अनेक जाती, धर्म, वेष , भाषा , संस्कृतीचे लोक एक सोबत राहतात. पण कितीही म्हटलं तर भेदभाव तर होतात.
भेदाभेद नसलेला देश हे सर्वांचाच स्वप्नातलं भारत आहे. देशात वाद होणार नाही. आतंकवाद नाहीसा होईल. आपल्या धर्माची महानता दाखवताना दुसऱ्या धर्मांचा आदर केला तर भेदाभेद निघून जाईल. स्त्री पुरुष भेदाभेद झाल्यामुळेही देशाला मोठा फटका बसतो. हा भेदाभेद नाहीसा झाला तर देशाचे भविष्य अधिक उज्वल होईल.
Similar questions