बहादूर मुळचा कुठला रहाणारा होता
Answers
Answered by
0
खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्र मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला 'रत्नापूर'नावाने देखील ओळखले जाते.खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो.खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.
Similar questions