Hindi, asked by asmashaikh23, 5 months ago

२) 'भाव गगनाला भिडले' म्हणजे _____
स्वस्त होणे
टंचाई होणे
महाग होणे

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

भाव गगनाला भिडले म्हणजे महाग होणे.

Explanation:

भाव गगनाला भिडले या वाक्प्रचाराचा अर्थ महाग होणे किंवा दर वाढणे असा होतो.

जेव्हा कुठल्याही गोष्टीचे मूल्य हे अचानक वाढते व पूर्वी असलेल्या त्याच्या मूल्यापेक्षा खूपच जास्त होते त्याला भाव गगनाला भिडले असे म्हणतात.

एखाद्या गोष्टीचे वाढलेले मूल्य किंवा भाव सामान्य माणसाला परवडणारे नसते तेव्हा भाव गगनाला भिडले असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

१. मुंबईसारख्या शहरात घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.

२. या दोन वर्षात सोन्याचा भाव गगनाला भिडला.

३. जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांना जमीन घेणे शक्य नाही.

Answered by shaikhajbina
0

ANSWER: काय

EXPLANATION:

काय

Similar questions