India Languages, asked by Eeshamane, 7 months ago

भावाला या शब्दाचा सामान्य रूप काय​

Answers

Answered by santoshk27
1

Answer:

भावा...................

Answered by franktheruler
0

भावाला या शब्दाचा सामान्य रूप आहे भावा

  • सर्वनामाला किंवा नामाला प्रत्यय, विभक्ति किंवा शब्द योगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला " सामान्य रूप असे म्हणतात.
  • भावाला या शब्दात ' ला ' प्रत्यय लावल्या पूर्वी भावा असे रूप होते, यातील " भावा " हे सामान्य रूप असते.
  • उदाहरण पत्र या शब्दाला " ने " प्रत्यय लावल्यास " पत्राने " असे रूप होते म्हणून यातील " पत्रा " हे सामान्य रूप असते.
  • समुद्र या शब्दात " ने " प्रत्यय लावल्यास समुद्राने असे रूप होते, यातील " समुद्रा " हे सामान्य रूप असते.
  • त्याच प्रकारे राम या शब्दात ने प्रत्यय लावल्यास " रामाने " असे रूप होते, या शब्दात " रामा " हे सामान्य रूप असते .

#SPJ3

Similar questions