Art, asked by gtaben2001, 1 month ago

भावे प्रयोग असलेले वाक्य

Answers

Answered by peermohamed54362
1

Answer:

वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे. आमच् संघाचे ढाल जिंकली. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी. धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात. धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येतनाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात. धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात. फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते. उदा. क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो. धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना. धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद) त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद) जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले

Similar questions