'भावे प्रयोग' असलेले वाक्य शोधून लिहा.
१) कवी पावसाचे वर्णन करतो,
२) केशवने गाणे गायिले.
३) शेतकऱ्याने गाजराला मातीतून उपटले.
४) स्वतःच्या आवडीचे काम निवडा.
Answers
Answered by
0
Answer:
3
Explanation:
confirm माहित नाही पण पर्याय क्रमांक तीन हे येऊ शकते
Answered by
0
Answer:
शेतकऱ्याने गाजराला मातीतून उपटले.
भावे प्रयोग -
प्रयोग म्हणजे कर्ताची आणि कर्माची क्रियापदा सोबत केलेली रचना होय.
मराठीत एकूण प्रयोगाचे तीन प्रकार
आहे.
१) कर्मणी प्रयोग - जेव्हा क्रियापदाची रचना कर्मानुसार बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो.
२) कर्तरी प्रयोग - जेव्हा क्रियापदाची रचना कर्ता नुसार बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो.
३) भावे प्रयोग - जेव्हा क्रियापदाची रचना कर त्यानुसार व कर्मानुसार बदलत नसून तिसऱ्याच घटकानुसार बदलतो तेव्हा तो भावे प्रयोग असतो.
Similar questions