Hindi, asked by RENUKA19971, 10 months ago

भावे प्रयोगाची लक्षणे सविस्तर लिहा .

Answers

Answered by phials123
5

Answer:

भावे प्रयोगाची लक्षणे सविस्तर स्पष्ट करा ?

मूळ प्रश्न:

भावे प्रयोगाची लक्षणे कोणती ?

मूळ उत्तर:

प्रयोगामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात.

* कर्तरी,कर्मणी व भावे

त्यापैकी भावे प्रयोगाचे लक्षणे पुढील प्रमाणे:---

■1}कर्ता  तृतीयन्त किंवा चतुर्थयंत असतो.

उदा:- १)रामाने रावणास मारले.

२) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.

३)त्याने आता घरी जावे.

■2】कर्म असल्यास त्याची सप्रत्याची  द्वितीया विभक्ती असते.

उदा:- *रामाने रावणास मारले.

*शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.

■3】 अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.

उदा:-त्याने आता घरी जावे.

■4】 शक्यार्थक क्रियापदांचा नेहमीच नेहमीच भावे प्रयोग होतो.

उदा:-त्याला घरी जाववते.

(संदर्भ:-मराठी व्याकरण - मो.रा.वाळंबे)

Explanation:

Similar questions