भावे प्रयोगाची सविस्तर माहिती
Answers
Answered by
2
Explanation:
प्रयोगामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात.
* कर्तरी,कर्मणी व भावे
त्यापैकी भावे प्रयोगाचे लक्षणे पुढील प्रमाणे:---
■1}कर्ता तृतीयन्त किंवा चतुर्थयंत असतो.
उदा:- १)रामाने रावणास मारले.
२) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
३)त्याने आता घरी जावे.
■2】कर्म असल्यास त्याची सप्रत्याची द्वितीया विभक्ती असते.
उदा:- *रामाने रावणास मारले.
*शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
■3】 अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.
उदा:-त्याने आता घरी जावे.
■4】 शक्यार्थक क्रियापदांचा नेहमीच नेहमीच भावे प्रयोग होतो.
उदा:-त्याला घरी जाववते
Similar questions
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Physics,
11 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago