५. भावार्थाधारित.
(अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची ।।' या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(इ) 'आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
Answers
अ) व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे माणसाचा अंगात स्फूर्ती येते. आपले शरीर लवचिक होते व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आ) व्यायाम केल्यामुळे अंगात काम करण्याचा उत्साह व ताकत वाढते. व्यायामामुळे माणसात स्फूर्ती येते, काम कारण्याची इच्छा येते.
इ) 'आरोग्यम् धनसंपदा' अर्थात आरोग्याचं खरं धन आहे. आरोग्य जर चांगले असेल तर माणूस काम करू शकतो, जर आपण आजारी असलो तरी काम करता येत नाही. चांगले आरोग्य माणसाची खरी संपत्ती आहे.
answers
Explanation:
भावार्थाधारित.
(अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची ।।' या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(इ) 'आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
hope so above answers will help you to solve this questions...
Plzzzzzzzzzzzzzzzzzzz
mark me as brainliest and follow me