भावार्थाधारित.
(१) ‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।' या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
(२) ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।।' या ओळीचा अर्थ स्पष्ट करा
Answers
Answered by
366
Explanation:
1)संत तुकाराम देवालयाचा कळस झाले. त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करुन दिले. अशा या देवालयात आपण शांतचित्ताने भगवंताचे भजन करावे.
2)वारकरी संप्रदायरुपी देवालयाची इमारत आकाराला आली. या इमारतीचा पाया संत dnyaneshwaranni घातला आणि या देवालयाची उभारणी केली.वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वर यांनी केले.
Answered by
8
Answer:
Explanation:
1)संत तुकाराम देवालयाचा कळस झाले. त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करुन दिले. अशा या देवालयात आपण शांतचित्ताने भगवंताचे भजन करावे.
2) वारकरी संप्रदायरुपी देवालयाची इमारत
आकाराला आली. या इमारतीचा पाया संत dnyaneshwaranni घातला आणि या देवालयाची उभारणी केली. वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वर यांनी केले.
Similar questions